तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून यंदा ठाकरे बंधू एकत्र आल्याने ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे अशी थेट लढत होत आहे. त्यासाठी, दोन्ही युतीच्या पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Mumbai Shivaji park rally thackeray

Sponsored Links by Taboola