Vasai-Virar Rain News : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर; अनेक रस्ते जलमय, वाहनेही पाण्याखाली; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

Vasai-Virar Rain: वसई-विरारमध्ये सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शहरातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

Vasai Virar Rain News

Continues below advertisement
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola