पुणे-नाशिक महामार्गावर कारने घेतला पेट, गाडी जाळून खाक
पुणे-नाशिक महामार्गावर कारने घेतला पेट घेतल्याची घटना घडली. यामध्ये गाडी जाळून खाक झाली आहे.
car caught fire
1/10
पुणे-नाशिक महामार्गावर मंचरच्या नंदी चौकात गाडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे
2/10
पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथील नंदी चौकात एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली.
3/10
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
4/10
आगीत गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे.
5/10
ऋषिकेश भगवान डोके हे पुण्यावरून नारायणगावच्या दिशेने जात असताना मंचरच्या नंदी चौकात अचानक त्यांची बीएमडब्ल्यू कंपनीच्या कारमध्ये काहीतरी बिघाड झाला व गाडीतून काहीतरी जळल्याचा वास आला.
6/10
डोके यांनी गाडी रोडच्या कडेले घेऊन खाली उतरून पहिले तर खाली गाडीला पाठीमागून आग लागली होती.
7/10
थोड्याच वेळात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही
8/10
ऋषिकेश भगवान डोके हे पुण्यावरून नारायणगावच्या दिशेने जात असताना मंचरच्या नंदी चौकात अचानक त्यांची बीएमडब्ल्यू कंपनीच्या कारमध्ये काहीतरी बिघाड झाला व गाडीतून काहीतरी जळल्याचा वास आला.
9/10
पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथील नंदी चौकात एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली.
10/10
डोके यांनी गाडी रोडच्या कडेले घेऊन खाली उतरून पहिले तर खाली गाडीला पाठीमागून आग लागली होती.
Published at : 04 Jan 2026 11:59 PM (IST)