नवरात्रीच्या आठव्या माळेला रुक्मिणी माता बनली कन्याकुमारी तर विठुराया कस्य अवतारात

नवरात्र उत्सवात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला विविध प्रकारचे अलंकर चढवले जातात.

Continues below advertisement

Pandharpur Vitthal Rukmini Mandir

Continues below advertisement
1/10
आज नवरात्रीच्या आठव्या माळेला रुक्मिणी माता कन्याकुमारीच्या पोशाखात सजली असून विठुराया कस्य अवतारात सजला आहे.
2/10
आज रुक्मिणी मातेला कन्याकुमारीच्या पोशाखात सजवण्यात आले आहे.
3/10
रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, जडावाचे तानवड जोड, सूर्य, चंद्र, मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, हिऱ्याची नथ, वाळ्या जोड, बाजीराव गरसोळी, जडावाचा हार, ठुशी, वाक्या जोड, पेट्याची बिंदी, पाचूची गरसोळी, खड्याची वेणी, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, चिंचपेटी हिरवी, रूळ जोड, पैंजण जोड, तुळशीची माळ 1 पदरी, मद्राशी कंठा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
4/10
रत्नजडीत अलंकार चढवल्यामुळं रुक्मिणी मातेचे रुप अधिकमनमोहक दिसत आहे.
5/10
श्री विठ्ठलास कत्स्य अवतारमध्ये सजवण्यात आले आहे.
Continues below advertisement
6/10
विठ्ठलाला सोन्याचे मुकुट, नाम, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगन जोड, दंडपेट्या जोड, मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मत्स्य जोड, लक्ष्मी पदक लॉकेट, तुळशीची माल 1 पदरी, मोत्याचे कंठी, मोहनमाळ, 5 पदरी, तोदेजोड, एकदाणी, चांदीचा कास्य इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
7/10
श्री विठ्ठलास कत्स्य अवतारमध्ये सजवण्यात आले आहे.
8/10
नवरात्र उत्सवात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला विविध प्रकारचे अलंकर चढवले जातात
9/10
अलंकरा चढवल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीचे रुप अधिक मनमोहक दिसत आहे.
10/10
राज्यात मोठ्या उत्साहात नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे.
Sponsored Links by Taboola