दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये 250 हून अधिक प्रवासी अडकले
दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये 250 हून अधिक प्रवासी अडकले आहेत. अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
Kolhapur News
1/10
दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये 250 हून अधिक प्रवासी अडकले आहेत.
2/10
दिल्ली ते पुणे प्रवास करणारे प्रवासी 6 तासाहून अधिक वेळ फ्लाईट मध्येच अडकून पडले आहेत.
3/10
विमानतळ आणि फ्लाईट व्यवस्थापनाकडूनही माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल सुरु आहेत.
4/10
टेक ऑफ होत नसल्यामुळे लहान मुलं आणि वृद्ध प्रवासी अस्वस्थ झाले आहेत.
5/10
अनेक प्रवाशांनी विमानतळ आणि फ्लाईट व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला आहे.
6/10
नेमकी फ्लाईट का अडकून पड़ली आहे, याबाबतची माहिती फ्लाईट व्यवस्थापनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
7/10
साधारण 250 हून अधिक प्रवास सहा तासाहून अधिक वेळ झालं फ्लाईटमध्ये अडकूनपडले आहेत.
8/10
टेक ऑफ होत नसल्यामुळे लहान मुलं आणि वृद्ध प्रवासी अस्वस्थ झाले आहेत.
9/10
दिल्ली ते पुणे प्रवास करणारे प्रवासी 6 तासाहून अधिक वेळ फ्लाईट मध्येच अडकून पडले आहेत.
10/10
विमानतळ आणि फ्लाईट व्यवस्थापनाकडूनही माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल सुरु आहेत.
Published at : 04 Dec 2025 05:53 PM (IST)