एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Brand Kolhapur : ब्रँड कोल्हापूर! सन्मान कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या प्रतिभाशाली व्यक्तीमत्वांचा...

आ. सतेज पाटील यांच्या ब्रँड कोल्हापूर संकल्पनेतून कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येतो. बेंगलोरचे पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

Brand Kolhapur

1/10
ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळा कोल्हापूरचे सुपुत्र व बेंगलोरचे पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

2/10
या कार्यक्रमात गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

3/10
इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, अनाथ आणि वंचितांसाठी आयुष्यभर झटणारे डॉ.सुनीलकुमार लवटे, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

4/10
कोल्हापूरचे सुपुत्र व बेंगलोरचे पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर अस्सल कोल्हापुरी भाषण करत कार्यक्रमात रंगत आणली.

5/10
कोल्हापूर नगरीने देशाला आणि जगाला असंख्य कलाकार, तंत्रज्ञ, अभियंते, खेळाडू दिले  असल्याचे हेमंत निंबाळकर यावेळी म्हणाले.

6/10
यशस्वी माणसाला त्याच्या प्रयत्नाच्या काळात नेहमी वेडा ठरवले जाते. अशा वेड्या माणसांची कोल्हापूरमध्ये कमी नाही. या ध्येयवेड्या, महत्त्‍वाकांक्षी लोकांनी कोल्हापूर एक ब्रँड बनवले आहे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.

7/10
कोल्हापूरच्या मातीमधील सतेज पाटील राजकारणात चांगली कामगिरी करत असल्याने ते राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे मत डाॅ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली.

8/10
ब्रॅड कोल्हापूर कार्यक्रमासाठी कोल्हापुरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

9/10
ऐश्वर्या जाधव, प्रज्वल चौगुले, सचिन कुंभोजे, अंजोरी परांडेकर, तन्मय निनाद, स्वप्नील माने, आशिष पाटील, अनिष जोशी, रमा पोतनीस, स्वप्नील कुसाळे, अभिजित तिरपणकर, पै. पृथ्वीराज पाटील, वैभव पाटील, नरसिंग पाटील, सौरभ प्रभुदेसाई, मुक्ता नार्वेकर, सुभाष पुरोहित, विरेन पाटील, निकिता कमलाकर, वेदांतिका माने, माहेश्वरी सरनोबत-शेळके, प्रमोद पाटील, डॉ. किरण पवार, आर्यन बावडेकर, मंगेश चव्हाण, शैलेश तोतला , संजय सूर्यवंश, भारतवीरसिंह देवरा, अतुल पाटील, नीलेश व्यवहारे, ओम कोरगावकर, अशोक चौगुले, प्रकाश मोरे, जान्हवी सावर्डेकर, शुभांगी पाटील, सोनल सावंत, ओंकार वाणी, कस्तुरी सावेकर, शाहू माने, पंकज रावळू, मुकेश तोतला, वैष्णवी पाटील, स्वाती शिंदे, कविता चावला, केदार कुलकर्णी, आनंद काळे, मदन माने, श्रीया क्षीरसागर, यश सबनीस, महेश चौगुले, पार्थ अथणे, डॉ. आकाश बडे, प्रा. हेमराज यादव, डॉ. सचिन ओतारी, प्रा. तुकाराम डोंगळे, डॉ. एस. ए. व्हनाळकर, इशिका डावरे, अनुष्का रोकडे यांना ब्रँड कोल्हापूर मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

10/10
सचिन लोंढे पाटील यांनी कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल

Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..

पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Embed widget