उजनी धरण तिरंग्यात न्हाऊन निघालं, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई
उद्या देशभर मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

Electric lighting at Ujani Dam
1/10
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरण तिरंग्यात न्हाऊन निघाले आहे.
2/10
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई
3/10
उद्या देशभर मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. त्यानिमत्त उजनी धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
4/10
देशभरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन केलं आहे.
5/10
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरण तिरंग्यात न्हाऊन निघाले
6/10
विद्युत रोषणाई केल्यानं उजनी धरण तिरंग्यात न्हाऊन निघाले आहे. सध्या उजनी धरण 103 टक्के भरले आहे.
7/10
उजनी धरण पूर्ण क्षेमतेनं भरलं आहे. त्यामुळे उजनी धरणातून सध्या पाणी सोडले जात आहे.
8/10
ड्रोनच्या माध्यमातून उजनी धरणावर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईचा व्हिडिओ घेण्यात आला आहे.
9/10
उजनी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे.
10/10
या उजनी धरणावर मोठ्या प्रमाणात बागायती शेती अवलंबून आहे.
Published at : 14 Aug 2025 08:38 PM (IST)