Air Fest Photo : नागपूरच्या आकाशात जबरदस्त कसरती, डोळ्याचं पारणं फिटलं...
वायुदलाच्या सारंग पथकाच्या हेलिकॉप्टरने आकर्षक असे फॉर्मेशन तयार केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरकरांना हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कवायती पाहण्याची संधी एअर फेस्टमुळे मिळाली.
पथकाने तयार केलेला भारतीय ध्वजाचा फॉर्मेशन प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
सुर्यकिरण चमूच्या विमानांनी एकत्र येत जणू जमिनीवरुन फोटो काढणाऱ्यांना परफेक्ट क्लिक मुमेंट दिले.
फक्त मैदानावर उपस्थित निमंत्रितच नव्हे तर वायु तळाजवळच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही हा थरार अनुभवला.
वायुदलाच्या विविध विमानांनी यावेळी प्रात्याक्षिके सादरी केली.
सुर्यकिरण चमूने सादर केलेले प्रत्येक फॉर्मेशन उपस्थितांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.
सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम आदींनी कवायती सादर केल्या.
उपस्थितांनी 'एअर फेस्ट'चा हा थरार अनुभवत असताना जवानांना चिअर्स करत त्यांचे मनोबल वाढवले.
वायुदलाच्या जवानांनी यावेळी ड्रीलचेही सादरीकरण केले.
आकाशातील वायुविरांच्या पथकाचा एक थरारक क्षण
वायुसेनेच्या बॅण्ड पथकाचे सादरीकरण 'एअर फेस्ट 2022'चे विशेष आकर्षण ठरले.