ऐतिहासिक शिवमंदिर कांकलेश्वरचे उंच आकाशातून टिपलेलं विहंगम दृश्य!
abp majha web team
Updated at:
01 Mar 2022 03:14 PM (IST)
1
बीड शहरातील पाण्याच्या कुंडामधील ऐतिहासिक शिवमंदिर म्हणजे कंकालेश्वर..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज महाशिवरात्री निमित्त बीड शहर आणि पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी याठिकाणी मोठी गर्दी करत आहेत.
3
बीड जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची साक्ष देणारे कंकालेश्वर मंदिर चालुक्य वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
4
दहाव्या ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले.
5
हे दशावतारी मंदिर आहे.
6
चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. मंदिरावर लढणार्या स्त्रियांचे शिल्प आहे.
7
त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते.
8
जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे.
9
मंदिराचा आकार स्टार फिशप्रमाणे असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे.