Tripurari Purnima 2025: देव दिवाळीचा तेजोमय सोहळा! 51 हजार दीपांनी कोल्हापुरातील पंचगंगा घाट उजळला! सुंदर क्षणाचे PHOTOS पाहाच..
Tripurari Purnima 2025: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा घाट 51 हजार दीपांनी उजळला! ‘देवदिवाळी’चा दैवी सोहळा एकदा पाहाच...
Continues below advertisement
Tripurari Purnima 2025 Panchganga Ghat in Kolhapur lit up with 51 thousand lamps See the PHOTOS
Continues below advertisement
1/12
कोल्हापुरात मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला.
2/12
कोल्हापूरकरांनी तब्बल 51 हजार दीप पणत्या लावून घाट उजळून टाकला.
3/12
फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि पारंपरिक सजावट यामुळे संपूर्ण घाट दैवी प्रकाशाने न्हाऊन निघाला.
4/12
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय मिळवला, या आनंदात दिवे लावून ‘देवदिवाळी’ साजरी करण्याची परंपरा आहे.
5/12
कोल्हापुरात या दिवशी अंबाबाई मंदिर, पंचगंगा घाट आणि शहरातील विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो.
Continues below advertisement
6/12
आज पहाटे हजारो दीपांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर दैवी तेजाने झळाळून गेला.
7/12
हा सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच पंचगंगा नदी घाटावर कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.
8/12
या सुंदर क्षणाचे फोटो तुम्हीही एकदा पाहाच...
9/12
image 9
10/12
image 10
11/12
image 11
12/12
image 12
Published at : 05 Nov 2025 09:27 AM (IST)