एक्स्प्लोर
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी तासात दोन फुटांनी वाढली; करुळ घाटात दरड कोसळली, राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला
Kolhapur Weather Update: जिल्ह्यात सात तालुक्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
Kolhapur Weather Update
1/10

हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज दुपारी एकपर्यंत रेड अलर्ट दिला आहे.
2/10

संततधार पावसाने पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी दोन फुटांनी वाढली आहे.
3/10

पंचगंगा नदीवरील रुई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
4/10

कुंभी नदीवरील सांगशी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
5/10

राधानगरी धरणात पाणीसाठा 54.71 टक्के झाला आहे.
6/10

राधानगरी धरणाचा विसर्ग वाढवून 2500 क्युसेक करण्यात आला आहे.
7/10

कुंभी मध्यम प्रकल्पातून विद्युतगृहातून 300 क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
8/10

जिल्ह्यात सात तालुक्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे.
9/10

दरम्यान, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
10/10

दुसरीकडे, अलमट्टी धरणातून 15000 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
Published at : 16 Jun 2025 12:28 PM (IST)
आणखी पाहा























