Kolhapur Rain update: कोल्हापुरात मुसळधार पावसाचा कहर, शेजारच्या घराची भिंत कोसळून दोन महिलांसह वृद्ध जखमी

जखमी अवस्थेतील दोन महिलांना सावर्डे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी वृद्धाला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं आहे.

Continues below advertisement

Kolhapur Rain update:

Continues below advertisement
1/10
कोल्हापूरसह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
2/10
पन्हाळा तालुक्यात मौजे मल्हारपेठमध्ये मुसळधार पावसामुळे शेजारच्या घराची भिंत पडून तिघे जखमी झाले.
3/10
जखमींमध्ये दोन महिला तर एका वृद्धाचा समावेश आहे.
4/10
जखमी अवस्थेतील दोन महिलांना सावर्डे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
5/10
जखमी वृद्धाला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं आहे.
Continues below advertisement
6/10
पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करत जखमींची विचारपूस केली
7/10
वित्तहानीचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
8/10
समीक्षा नंदकुमार कापसे (वय 22), राधिका युवराज मोरे (वय 35) या दुर्घटनेत जखमी झाल्या.
9/10
दोन्ही जखमी महिलांवर सावर्डेत उपचार सुरु आहेत
10/10
दुसरीकडे, गगनबावडा तालुक्यात पुराच्या पाण्यातून वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृ्त्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली.
Sponsored Links by Taboola