एक्स्प्लोर

Bhushan Gavai In Kolhapur: सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापुरात पोहोचताच लोकराजा राजर्षी शाहूंच्या चरणी नतमस्तक; शहरात प्रवेश करताच इंडिया आघाडी आणि कोल्हापुरवासियांकडून पुष्पवृष्टीने स्वागत

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूरमधील सर्किट बेंचचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Bhushan Gavai In Kolhapur

1/13
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे करवीरनगरी कोल्हापूर विमानतळावर शनिवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

2/13
कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी ते कोल्हापूरला आले आहेत. यावेळी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

3/13
आज (17 ऑगस्ट) भूषण गवई यांच्याहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक इमारतीमध्ये सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे.

4/13
भूषण गवई यांचे आगमन होताच इंडिया आघाडी आणि कोल्हापूरवासियांकडून ताराराणी चौकात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

5/13
विमानतळावरील स्वागतानंतर तसेच ताराराणी चौकातील स्वागतानंतर सरन्यायाधीशांचा ताफा थेट राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी पोहोचला.

6/13
गवई यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले.

7/13
गवई यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली.

8/13
समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला.

9/13
शाह समाधीस्थळी भेट दिल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

10/13
विधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासन, वकील संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेतली.

11/13
सर्किट बेंचसाठी 9 हेक्टर 18 आर जागा शेंडा पार्क येथे प्रस्तावित करण्यात आली आहे.

12/13
या जागेसाठी शासनाची मान्यता मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिली.

13/13
दरम्यान सुमारे दीडशे वर्षांपूर्वी 1874 मध्ये बांधलेल्या आणि कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीची माहिती सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली.

कोल्हापूर फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!

Jalgaon Shalarth ID Scam : बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची किनार; फरार विनोद तराळचा उमेदवारी अर्ज, आता सूचक पाटलांची एसआयटीकडून चौकशी
बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची किनार; फरार विनोद तराळचा उमेदवारी अर्ज, आता सूचक पाटलांची एसआयटीकडून चौकशी
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
Embed widget