एक्स्प्लोर
जो बायडन यांचा दोन महिन्यांत मृत्यू होईल, ट्रम्प यांच्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकवटर्तीय असलेल्या लॉरा लुमर यांनी जो बायडन यांचा पुढील दोन महिन्यांत मृत्यू होईल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
joe biden and laura loome
Published at : 19 May 2025 03:11 PM (IST)






























