...तर शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारू; मनोज जरागें थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, सरकारला इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा तीव्रतेने लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर अंतरवाली भागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.

Manoj jarange farmers agitation jalna

Sponsored Links by Taboola