एक्स्प्लोर
Wrestlers in Police Custody: जंतरमंतरवर राडा! महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले, देशभरात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार गोंधळ; साक्षी मलिकसह कुस्तीपटू ताब्यात
Wrestlers Protest :
1/11

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. (PTI)
2/11

दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवलं. (PTI)
Published at : 28 May 2023 04:44 PM (IST)
आणखी पाहा
























