Anant Ambani Chicken News: कत्तलाखान्यात जाण्यापासून वाचलेली 'ती' कोंबडी अंबानींना सोडायला तयारच नाही, अनंत म्हणाला, हिला माझ्या कारमध्येच ठेवतो!
Anant Ambani Chicken News: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी सध्या चर्चेत आहेत.

Anant Ambani Chicken News
1/7
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी सध्या चर्चेत आहेत.
2/7
जामनगर ते द्वारका अशी 140 किलोमीटरची पदयात्रा त्यांनी सुरु केली आहे. यात्रेदरम्यानचे अनंत अंबानींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/7
पदयात्रेदरम्यान अंबानी यांनी तब्बल 250 कोंबड्या खरेदी केल्या. अनंत अंबानींनी त्यांच्या दौऱ्यात एका टेम्पोमध्ये 250 कोंबड्या कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचं पाहिलं.
4/7
अनंत अंबानी यांनी तात्काळ वाहन थांबवून चालकाशी बोलून दुप्पट किमतीत कोंबड्या खरेदी केल्या.
5/7
यानंतर अनंत अंबानी यांनी कोणाला तरी आवाज देत, टेम्पोमधील सर्व कोंबड्या पाळण्याची सूचना दिली.
6/7
हातात कोंबडी घेऊन पुढे जाताना अनंत यांनी “जय द्वारकाधीश” चा नाराही दिला. यावेळी हातात असणाऱ्या कोंबडी पुन्हा टेम्पोमध्ये जाण्यास नकार दिला.
7/7
कोंबडी अंबानींना सोडायला तयारच नव्हती. त्यानंतर अनंत अंबांनी म्हणाले की, हिला माझ्या कारमध्येच ठेवतो. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published at : 02 Apr 2025 01:24 PM (IST)