पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत

केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा न काढल्यास हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करेल आणि याचे थेट राजकीय व आर्थिक फटके केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनाही सहन करावे लागतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Continues below advertisement

Farmer Protest on Pune Bengaluru National Highway

Continues below advertisement
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola