PHOTO : अजितदादांच्या अस्थिकलशाचे प्रयागराज त्रिवेणी संगमावर विसर्जन, जय पवारांसह कुटुंबीय उपस्थित
PHOTO : अजितदादांच्या अस्थिकलशाचे प्रयागराज त्रिवेणी संगमावर विसर्जन, जय पवारांसह कुटुंबीय उपस्थित

संगमावर विधीपूर्वक अस्थी विसर्जन, पवार कुटुंबीयांची उपस्थिती
1/9
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे आज प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले.
2/9
पवार कुटुंबीय पुण्याहून चार्टर्ड विमानाने प्रयागराजला पोहोचले.
3/9
पुत्र जय पवार विमानतळावरून अनवाणी पायांनी बाहेर पडले, हे दृश्य भावनिक होते.
4/9
संगमावर पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विधीपूर्वक अस्थी विसर्जन करण्यात आले.
5/9
मंत्रोच्चार करताना जय पवार भावूक झाले, मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले नाही.
6/9
अस्थी विसर्जनावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.
7/9
‘कलश यात्रा’ काश्मीर ते कन्याकुमारी अशी 12 राज्यांतून प्रवास करून प्रयागराजच्या संगमावर समाप्त झाली.
8/9
संगमावर सुमारे दोन तास घालवल्यानंतर पवार कुटुंब विमानतळाकडे रवाना झाले.
9/9
28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते.
Published at : 08 Feb 2026 04:29 PM (IST)