Hingoli : कांद्याचा ट्रक पलटी होऊन भीषण अपघात!
आज मध्यरात्री 3च्या सुमारास कांद्याची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्याची वाहतूक करणारा ट्रक हिंगोली परभणी महामार्गावरील हिवरा गावाच्या शिवारात पलटी झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
हा ट्रक हिंगोली परभणी रोडवरील हिवरा गावाच्या शिवारालगत असलेल्या एका पुलावर अचानकपणे पलटी झाला. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
या अपघातामुळे रस्त्यावरून सुरू असणारी वाहतूक ठप्प झाली. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
या अपघातामुळे जवळपास ६ तासाहून अधिक काळ ही वाहतूक ठप्प होती. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
कांद्याचा ट्रक पलटी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
हा ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे दुसऱ्या एकाही वाहनाला पुढे जाता येत नव्हतं परिणामी वाहतूक ठप्प झाली. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
या अपघातामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे नागरिक यांना बराच काळ या रस्त्यावर तात्कळत थांबावे लागले. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
आता हिंगोली परभणी रोडवरील वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)