Himachal Pradesh and Uttarakhand Snowfall : हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी, थंडीचा कडाका वाढला
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
11 Dec 2024 11:51 AM (IST)
1
देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यामुळे पर्वतीय भागातच नव्हे तर आसपासच्या परिसरातही तापमानात घट झाली आहे.
3
तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
4
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीस सुरुवात झाली आहे.
5
उत्तराखंडच्या केदारनाथ धाम येथे बर्फवृष्टी सुरू आहे.
6
हिमाचल प्रदेशातील आणि उत्तराखंड परिसरात बर्फवृष्टी झाल्याने वाहतुकीमध्ये काही प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.
7
2-3 फुटांपर्यंत बर्फ साठल्याने तापमान शून्याहून नीचांकी गेले असल्याचे दिसत आहे.
8
बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होत आहे.
9
सोशल मीडियावर बर्फवृष्टीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.