एक्स्प्लोर
माजी झेडपी अध्यक्षांच्या 4 मजली इमारतीवर बुलडोझर; जेसीबीने जमिनदोस्त, राजकीय वर्तुळात चर्चा
न्यायालयाच्या आदेशानंतर अहेरी नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करत थेट माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 4 मजली व्यवासायिक इमारतीवर जेसीबी अन् बुलडोझर फिरवला आहे.






























