एक्स्प्लोर
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
काँग्रेस नेते तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी शहरातील बेकायदा इमारत अखेर गुरुवारी जमीनदोस्त झाली
Gadchiroli building collapse Congress ZP
1/8

काँग्रेस नेते तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी शहरातील बेकायदा इमारत अखेर गुरुवारी जमीनदोस्त झाली
2/8

गेल्या काही दिवसांपासून या चार मजली इमारतीला पाडण्याचे काम नगरपंचायतीकडून सुरू होते. गुरुवारी नगरपंचायतीच्या पथकाने क्रेन ड्रिलच्या माध्यमातून इमारत जमिनीदोस्त केली.
Published at : 12 Feb 2026 04:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
क्राईम
व्यापार-उद्योग