नक्षल्यांच्या मुळावर घाव; माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतिक , 44 स्मारके भुईसपाट, सीआरपीएफने चालवला बुलडोझर

माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली गडचिरोली जिल्हाभरातील 44 माओवादी स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ कडून एकाच दिवसात उध्वस्त करण्यात आली आहेत.

Devendra Fadnavis on naxal symbole gadchiroli

Sponsored Links by Taboola