एक्स्प्लोर

नक्षल्यांच्या मुळावर घाव; माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतिक , 44 स्मारके भुईसपाट, सीआरपीएफने चालवला बुलडोझर

माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली गडचिरोली जिल्हाभरातील 44 माओवादी स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ कडून एकाच दिवसात उध्वस्त करण्यात आली आहेत.

Devendra Fadnavis on naxal symbole gadchiroli

1/7
माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली गडचिरोली जिल्हाभरातील 44 माओवादी स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ कडून एकाच दिवसात उध्वस्त करण्यात आली आहेत.
माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली गडचिरोली जिल्हाभरातील 44 माओवादी स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ कडून एकाच दिवसात उध्वस्त करण्यात आली आहेत.
2/7
सुरक्षा जवानांकडून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत गडचिरोली पोलिसांचे सी-60 पथकासह सीआरपीएफ व जिल्हा पोलीस दलाचे 18 पथकातील सुमारे 800 जवान सहभागी झाले होते.

3/7
नक्षलवाद्यांसाठी प्रेरणास्थान आणि त्यांच्या दहशतीचे प्रतिक असलेली एकूण 44 माओवादी स्मारके या अभियानातून एकाच दिवसात नष्ट करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद्यांच्या दहशतीचे शिल्लक उरलेले हे शेवटचे प्रतीकही नष्ट झाले आहे.

4/7
जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती.

5/7
गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणा­या प्रभावी माओवादविरोधी अभियानांमुळे जिल्ह्रातील माओवादी चळवळ जवळजवळ संपूष्टात आली आहे. त्यामुळे, सामान्य नागरीकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भिती कमी होताना दिसून येत आहे.

6/7
गडचिरोली पोलीस दलाकडून माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले जिल्हाभरातील एकूण 44 माओवादी स्मारके 18 फेब्रुवारी रोजी नष्ट करण्यात आले आहेत.

7/7
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा जवानांच्या या कारवाईचं कौतुक करत, नक्षलवाद्यांच्या मुळावरच घाव घालण्यात आल्याचे म्हटले. शांती, विकासाचा मार्ग आणि जनतेच्या सेवेत येथील सुरक्षा जवान दक्ष आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले.

गडचिरोली फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam: MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satej Patil On Gokul President Election 2026: गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव, गद्दारी, बॅक डोअर एन्ट्री; सतेज पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे!
गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव, गद्दारी, बॅक डोअर एन्ट्री; सतेज पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे!
Amruta Khanvilkar: 'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ

Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं

Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
Embed widget