केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान

Accident News : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूरला सोडल्यानंतर त्यांचा कार चालक, अंगरक्षक आणि सहकारी मेहकरला परत येत होते. त्यावेळी अपघात झाला.

प्रतापराव जाधव यांच्या कारचा अपघात

Sponsored Links by Taboola