गहिनीनाथांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेमं प्रस्थान, हजारो वारकरी सहभागी
वारकरी संप्रदायाचे मुळपुरुष गहिनीनाथांच्या पालखीचे बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरुन वरुन पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झाले.

Gahininath Palkhi News
1/10
गहिनीनाथांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं आहे.
2/10
या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले आहेत.
3/10
वारकरी संप्रदायाचे मुळपुरुष गहिनीनाथ यांच्या समाधी स्थळ बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरुन वरुन दिंडीचे प्रस्थान झाले.
4/10
संत वामनभाऊ महाराज यांनी 133 वर्षा पूर्वी हा पालखी सोहळा सूरु केला होता.
5/10
133 वर्षापूर्वी सुरु केलेली पालखीची सुरुवातीची परंपरा आजही सुरु आहे.
6/10
या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाले आहेत.
7/10
वारकरी संप्रदायाचे मूळ हे नाथ संप्रदायात पाहवयास मिळते. संत निवृत्तिनाथान अनुग्रह देणारे व संत ज्ञानेश्वराचे आजेगुरु गहिनाथ असल्याचा उल्लेख ग्रंथामध्ये आढळतो .
8/10
बीड जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वत रांगांमध्ये गहिनीनाथगड याठिकाणाहून गहिनीनाथांची पालखी पालखीने प्रस्थान झाली.
9/10
या दिंडीमध्ये मध्ये महिला, ऊसतोडणी कामगार यांची संख्या अधिक प्रमाणात असते.
10/10
वारकरी संप्रदायाचे मूळ हे नाथ संप्रदायात पाहवयास मिळते. संत निवृत्तिनाथान अनुग्रह देणारे व संत ज्ञानेश्वराचे आजेगुरु गहिनाथ असल्याचा उल्लेख ग्रंथामध्ये आढळतो .
Published at : 14 Jul 2026 09:40 PM (IST)