Barshi News : बार्शीतील 10 जलतरणपटूंचा विश्वविक्रम; अवघ्या 9 ते 14 वयोगटातील चिमुकल्यांनी समुद्रात पोहत पार केलं भारत ते श्रीलंका अंतर

Barshi News : बार्शीतील 10 जलतरणपटूंनी श्रीलंका ते भारत असा समुद्रमार्गे पोहण्याचा अनोखा विक्रम केला आहे. अवघ्या 9 ते 14 वयोगटातील चिमुकल्यांनी समुद्रात पोहत भारत ते श्रीलंका अंतर पार केल आहे.

Barshi News

Sponsored Links by Taboola