Mahashivratri 2022: देशातील सर्वाधिक उंचीचे वेरूळमधील शिवमंदिर!

Mahashivratri 2022
1/12
आज महाशिवरात्री आज आम्ही तुम्हला दर्शन घडवणार आहोत देशातील सर्वाधिक उंचीचे शिवमंदिराचं.
2/12
हे शिवमंदिर वेरूळमधील श्री. विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात साकारले आहे.
3/12
प्रत्यक्षात 60 फुटाचे शिवलिंग प्रतिकृतीचे मंदिर असून त्याच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
4/12
वेरूळहून कन्नडकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेलं हे शिवमंदिर
5/12
भारतातील सर्वात उंच शिवमंदिर आहे पिंडीसह संपूर्ण मंदिराचा रंग काळा आहे.
6/12
आणि या एकाच शिवमंदिरात 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे .
7/12
मंदिराचा परिसर 108 बाय 108 फूट आकाराचा असून जमिनीपासूनशिवलिंगाची उंची 60 फूट, तर मंदिराच्या छतापासून 40 फूट आहे. शाळुंका 38 फूट रुंद आहे.
8/12
वेरूळ येथे देशातील सर्वात मोठे उभारलेल्या शिवलिंग मंदिराचे महाशिवरात्रीनिमित्त भक्तासाठी खुल होणार आहे..
9/12
तब्बल 23 वर्षांपासून मंदिराचं काम सुरू होत.
10/12
पावसाळ्यात पिंडींवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य नयनरम्य असेल.
11/12
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर,गणेशपीठ लक्षविनायक मंदिर, मालोजीराजे यांच्या मालकीची गढ़ी,शहाजीराजे भोसले स्मारक प्रसिध्द महादेव वनउद्यान, अहिल्याबाई होळकर शिवालय तिर्थकुंड सोबत
12/12
पावसाळ्यात पिंडींवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य नयनरम्य असेल.
Published at : 01 Mar 2022 02:36 PM (IST)