अचानक चालू बसचे चाकच निघाले, चालकाच्या सावधगिरीनं प्रवाशांचे प्राण वाचले

अमरावतीमध्ये अचानक चालत्या बसचे चाक निघाल्याची घटना घडली आहे.

Continues below advertisement

Amravati News

Continues below advertisement
1/10
अमरावतीत बसमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचल्याची घटना घडली आहे.
2/10
रस्त्याने चालत असलेल्या बसचे समोरचे चाक अचानक निघून पडल्याची घटना घडली.
3/10
चालकाच्या सावधगिरीने प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
4/10
परतवाडा अमरावती मार्गावरील ही घटना घडली आहे.
5/10
चाक निघाल्याने रस्त्यावरून बस खरपडत गेल आहे.
Continues below advertisement
6/10
बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी हा बस अपघाताचा थरार अनुभवला आहे.
7/10
या घटनेने बसचा प्रवास किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण झाला आहे.
8/10
10 दिवसाआधी देखील बसचे चाक निघाल्याचा प्रकार घडला होता.
9/10
रस्त्याने चालत असलेल्या बसचे समोरचे चाक अचानक निघून पडल्याची घटना घडली.
10/10
चालकाच्या सावधगिरीने प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
Sponsored Links by Taboola