Shegaon Gajanan Maharaj Palkhi : 'गण गण गणात बोते'च्या गजरात अकोला नगरी दुमदुमली; गजानन महाराजांच्या पालखीचं शहरात आगमन!
सारं अकोला शहर गण गणात बोतेच्या गजरात न्हावून निघालंय. अकोलेकरांनी मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने महाराजांच्या पालखीने स्वागत केले.
Continues below advertisement
Shegaon Gajanan Maharaj Palkhi in akola (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
Continues below advertisement
1/11
अकोला शहर काल 'गण गणात बोते'च्या गजरात न्हावून निघालंय. निमित्त होतं गजानन महाराजांच्या पालखीचं अकोला शहरात झालेल्या आगमनाचं...(फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
2/11
गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानिमित्त अकोल्यात दोन दिवस अक्षरश: दिवाळी साजरी होणार आहे (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
3/11
गजानन महाराजांची पालखी काल (4 जून) आणि आज अकोल्यात मुक्काम करणारआहे. रविवारी सकाळी पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला).
4/11
02 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीचे नागझरी, पारस आणि भौरदमार्गे काल सकाळी अकोल्यात आगमन झाले.(फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
5/11
शहरातील डाबकी रोडवर गजानन महाराज स्वागत समितीच्या वतीने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
Continues below advertisement
6/11
गजानन महाराजांच्या पालखीचे हे 56 वे वर्ष आहे. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
7/11
यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
8/11
विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
9/11
गजानन महाराजांच्या याच पालखीतील काही वेगळे अंतरंग टिपले आहेत अकोल्यातील 'एबीपी माझा'चे प्रेक्षक अक्षय भालतिलक यांनी.... (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
10/11
परवा (3 जून) रात्री भौरद गावात मुक्काम केल्यानंतर आज सकाळी डाबकी रोडमार्गे श्रींच्या पालखीचे अकोल्यात आगमन झालेय. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
11/11
अकोलेकरांनी मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने महाराजांच्या पालखीने स्वागत केलेय.(फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)
Published at : 05 Jun 2025 10:49 AM (IST)