Akola News: अकोल्यातील अंडरपासचं तळ्यात रूपांतर; महिला कपडे धुवू लागले, साचलेलं पाणी घरीही नेले!

Akola News: अकोल्यात उभारण्यात आलेल्या भूमिगत अंडरपासचं आता तळ्यात रूपांतर झालंय.

Continues below advertisement

Akola News

Continues below advertisement
1/6
नद्या, नाले, तळे किंवा सरोवरं ही निसर्गतः तयार झालीयेत. मात्र अकोल्यात उभारण्यात आलेल्या भूमिगत अंडरपासचं आता तळ्यात रूपांतर झालंय.
2/6
अकोला बस स्थानक चौकातल्या अंडरपासमध्ये साचलेलं पाणी आता नागरिक वापरासाठी घरी न्यायला लागलेयेत.
3/6
महिला येथे कपडे धुण्यासाठी सुद्धा येतात. तर बच्चे कंपनी येथे पोहण्याचा आनंद लुटतांना दिसून येतायेत.
4/6
अकोल्यातील वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी बस स्थानक चौकात अंडरपास उभारण्यात आलंय.
5/6
टॉवर चौक ते गांधी रोडवरच्या निशान टॉवरपर्यंत हा अंडरपास करण्यात आलंय. मात्र, उभारणीच्या तीन वर्षापासून हा अंडरपास वाहतुकीसाठी फार कमी काळ सुरू होता.
Continues below advertisement
6/6
अंडरपासमधून पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच कुचकामी ठरली आहे. त्यामुळे या अंडरपासच्या उभारणीत मोठा घोटाळा झाल्याची भावना अकोलेकरांमध्ये आहे.
Sponsored Links by Taboola