एक्स्प्लोर
Ahmednagar News : सेलिब्रेशन तर हवंच! कावळे कुटुंबियांत तीन पिढ्यांनंतर आनंदी आनंद, मुलीच्या जन्मानंतर काढली रथातून मिरवणूक
Ahmednagar News : मुलगा जन्माला आला नाही म्हणून अनेकजण नाराज झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र अहमदनगरमध्ये मुलीचा कुटुंबात जन्मलेल्या कन्यारत्नाचे वाजत गाजत र स्वागत करण्यात आलं.
Ahmednagar Child Birth
1/10

कुटुंबात जन्मलेल्या कन्यारत्नाचे वाजत गाजत रथातून मिरवणूक काढून फटाके वाजवीत घरी स्वागत करण्यात आलं. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी फुलांची उधळण करत या चिमुकलीचे स्वागत केलं.
2/10

घरात लेक जन्माला आली की अनेक लोक नाक तोंड मुरडतात. मुलगा जन्माला आला नाही म्हणून अनेकजण नाराज झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र लेकीच्या जन्माचा मोठा सोहळा साजरा करण्यात आला.
Published at : 29 May 2023 12:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
मुंबई
भारत























