Accident In Boisar: एकाच ठिकाणी 1 तासांत 6 बाईकचे अपघात; बोईसर सिडको बायपास रोडवर नेमकं काय घडतंय?
Accident In Boisar: तासाभरात झालेले वेगवेगळे सहा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
Boisar Accident
1/5
पालघरमधील बोईसरमध्ये सिडको बायपास रोडवर तासाभरात सहा बाईकचे अपघात झाल्याचे समोर आले आहे.
2/5
तासाभरात झालेले वेगवेगळे सहा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
3/5
12 ते 13 बाईकस्वारांना किरकोळ दुखापत सुदैवाने मोठी दुर्घटना नाही.
4/5
रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
5/5
नवीन तयार केलेल्या काँक्रीटवर चिखलामुळे बाईक स्लीप होण्याचे प्रकार वाढले आहेत.
Published at : 24 Aug 2025 11:40 AM (IST)
= 5">