In Pics : ब्लू साडीतील Neha Kakkarचा ग्लॅमरस अवतार, चाहते घायाळ
नेहा आणि रोहनप्रीत हे 26 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकले होते. दिल्लीमध्ये असणाऱ्या एका गुरुद्वारामध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. (PHOTOS- NEHA KAKKAR INSTAGRAM)
नेहाने नेवी ब्लू रंगाची साडी नेसली आहे. नेहा या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहे.
नेहाचे हे फोटो पाहून चाहते देखील घायाळ झाले आहे. नेहाचे हे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
NehuPreet म्हणून ओळखली जाणारी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या विवाहसोहळ्यापासून ते अगदी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सतत चर्चेत येत असते.
नेहाच्या या फोटोशूटमध्ये नेहाचा पती रोहनप्रीत देखील आहे. नेहाचे हे फोटो रोहनप्रीतने देखील आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.
बॉलीवूड गायिका नेहा कक्करने सोशल मीडियावर आपले लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये नेहा ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.