कोरोनाचे नियम असतानाही विजयच्या 'मास्टर' सिनेमाने गाठला 200 कोटींचा पल्ला!
एबीपी माझा वेब टीम | 22 Jan 2021 04:24 PM (IST)
1
यापूर्वी विजयच्या 'मरसल', 'सरकार', 'बिगील' या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देखील मिळाला!
2
विजयच्या नव्या मास्टर सिनेमाने गाठला २०० कोटींचा पल्ला!
3
अश्यातच विजय च्या चाहत्यांनी 'मास्टर' ला तुफान प्रतिसाद दिलेला आहे!
4
नियमानुसार ५०% पेक्षा कमी प्रेक्षक संख्येत चित्रपटाचे खेळ सध्या सुरू आहेत!
5
कोरोना प्रादुर्भाव काळात चित्रपट प्रदर्शन वर सरकारने नियमावली जाहीर केली होती!
6
कोरोनाचे नियम, ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असे असतानाही विजयच्या नव्या मास्टर सिनेमाने गाठला २०० कोटींचा पल्ला!
7
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजयचा 'मास्टर' चित्रपट 13 जानेवारी रोजी रिलीज झाला!