✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा!

एबीपी माझा वेब टीम   |  22 Jun 2020 08:24 AM (IST)
1

लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं पालन करुन शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या साखरपुड्याचा सोहळा संपन्न झाला.

2

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सध्या 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत 'संयोगिता'ची भूमिका साकारात आहे. याआधी तिने 'मन उधाण वाऱ्याचे', 'उंच माझा झोका' अशा मालिका केल्या आहेत. तसंच 'आज काय स्पेशल' या कुकरी शोचे सूत्रसंचालनही ती करत होती.

3

नाशिकमधल्या इगतपुरी इथल्या रिसॉर्टच्या क्लबहाऊसमध्ये मोजक्या 35 पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

4

मात्र तिला खरी ओळख मिळाली ती 'मराठी बिग बॉस'मुळे. पहिल्या पर्वात 'वाईल्ड कार्ड' स्पर्धक म्हणून एण्ट्री घेणाऱ्या शर्मिष्ठा राऊतने थेट फायनलपर्यंत मजल मारली होती.

5

येत्या ऑक्टोबर महिन्यात शर्मिष्ठा आणि तेजस विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतं. परंतु लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

6

शर्मिष्ठाने एक छान पोस्ट लिहित आपली प्रेमकहाणी सांगितली आहे.

7

या साखरपुड्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्याचं तिने सांगितलं. सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्ह्जची व्यवस्था कार्यक्रमस्थळी केली होती.

8

खरंतर एप्रिल महिन्यातच शर्मिष्ठाचा साखरपुडा पार पडणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नव्हतं. आता लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथील केल्याने शर्मिष्ठा आणि तेजसने 21 जून रोजी साखरपुडा केला.

9

मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा नुकताच पार पडला. तेजस देसाई असं शर्मिष्ठाच्या जोडीदाराचं नाव आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.