Gram Panchayat Election Results 2021 | राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2021 09:02 AM (IST)
1
राज्यभरातील 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा आज निकाल
2
ग्रामपंचायतींच्या निकालानंतर विजयी मिरवणूक, गुलाल उधळण्यास मनाई; ढाबे, पानटपऱ्या रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत बंद, पुण्यात रात्री 12 पर्यंत बॅनर आणि फटाके लावण्यासही बंदी
3
अहमदनगरमध्ये थोरात आणि विखे पाटलांमध्ये चुरस, खान्देशात खडसे-महाजन, पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील, मोहिते पाटील, तर कोकणात राणेंची प्रतिष्ठा पणाला
4
निवडणुकांना सामोरं जाणाऱ्या आदर्श गावांच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष, बिनविरोध निकालांची परंपरा खंडित झाल्यानं उत्सुकता शिगेला
5
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
6
महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला