'लिटल चॅम्प' फेम कार्तिकी गायकवाडची नव्या आयुष्याला सुरुवात; खास क्षणांचे फोटो
सर्वांच्या साक्षीने या दोघांनी आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखुद्द कार्तिकीनंच सोशल मीडियावर लग्न सोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
विवाह सोहळ्याच्या वेळी लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये कार्तिकीचं सौंदर्य खुलून दिसत होतं. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
कार्तिकी गायकवाड हिची रोनित पिसे याच्यासोबत लग्नगाठ बांधली गेली आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
यापूर्वी 26 जुलैला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तिचा साखरपुडा पार पडला आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी आणि सारेगमप लिट्ल चॅम्पस फेम कार्तिकी गायकवाड आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
वडिलांच्या मित्रपरिवारातीलच पिसे कुटुंबातील रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकीने पुढील प्रवास सुरु केला आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'ची विजेती असलेल्या कार्तिकीच्या वडिलांनी हे लग्न जमवाताना पुढाकार घेतला आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -