एक्स्प्लोर

Watermelon Seeds : कलिंगडासोबतच कलिंगडाच्या बिया देखील आरोग्यास फायदेशीर ठरतात, फायदे वाचून व्हाल थक्क..

Watermelon Seeds : कलिंगडाच्या बिया फेकण्याआधी 'हे' फायदे जाणून घ्या...

Health benefits of watermelon seeds

1/11
कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक, तांबे, फोलेट, फॅटी ॲसिड ही पौष्टिक तत्वे आढळतात.  (Photo Credit : unsplash)

2/11
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास कलिंगडाच्या बिया मदत करतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.(Photo Credit : unsplash)

3/11
शरीरात पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असल्यास रोग प्रतिकारकशक्ती वाढते, त्यामुळे शरीराला होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण मिळते.(Photo Credit : unsplash)

4/11
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले झिंक हे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते. झिंकचे सेवन केल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता वाढू शकते. (Photo Credit : unsplash)

5/11
कलिंगडाच्या बियांमध्ये फॅटी ॲसिड चे घटक असतात. जे टाईप-2 मधुमेहाला प्रतिबंधित करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमुळे ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

6/11
कलिंगडाच्या बिया बारीक करून चेहऱ्यावर लावल्यास  त्वचेचा टोन सुधारतो आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. कलिंगडाच्या बियांमधून निघणाऱ्या तेलाचा वापर स्किनसाठी केला जातो. (Photo Credit : unsplash)

7/11
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ लागते त्यामुळे कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्यास मेंदूचे आरोग्य सुधारते. (Photo Credit : unsplash)

8/11
कलिंगडाच्या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडांची घनता वाढवण्यासाठी कलिंगडाच्या बिया फायदेशीर आहेत. (Photo Credit : unsplash)

9/11
कलिंगडाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते. कलिंगडाच्या बियांमधील सर्व पोषक घटक  शरीराची चयापचय क्रिया जलद करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)

10/11
कलिंगडाच्या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवून आपले अनेक आजारांपासून संरक्षण करते. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget