Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कढीपत्ता आरोग्यास फलदायी!
कडीपत्त्यामुळे कोंड्याची समस्या दूर होऊन केस घनदाट होतात. (image credit: plxabay )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकडीपत्त्यांची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास पिंपल्सपासून बचाव होतो.(image credit: plxabay )
कडीपत्त्यात आयर्नमुळे अॅनिमिया कमी होण्यास मदत होते.(image credit: plxabay )
कडीपत्ता पचनशक्ती वाढवून वजन कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे रोजच्या जेवणात कडीपत्ता वापरावा.(image credit: plxabay )
कडीपत्ता शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवून हृदयासंबंधित रोगापासून रक्षण होण्यास मदत करतो.(image credit: plxabay )
कडीपत्त्यामधील लॅक्टिक अॅसिडमुळे अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून बचाव करतो.(image credit: plxabay )
अतिसारावर कडीपत्ता गुणकारी ठरतो. कडीपत्ता खाल्ल्याने पोटातील पित्तदोष कमी होण्यास मदत होते.(image credit: plxabay )
कडीपत्त्यामुळे केमोथेरपी आणि रेडिओथेरपीमुळे शरीराला होणारं नुकसान कमी करण्यास मदत होते.(image credit: plxabay )
कडीपत्ता खाल्ल्याने कफ होत नाही, कडीपत्त्यातील अॅन्टीऑक्सिडेंट हा गुण कफला साचू देत नाही.(image credit: plxabay )
कडीपत्त्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टमुळे खोकल्यापासून आराम मिळेल.(image credit: plxabay )