Stale chapati : शिळी चपाती घरात संपत्ती येण्याचा सोपा मार्ग; फक्त करा 'हा' एक उपाय

शिळी चपाती तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करू शकते.

Continues below advertisement

Stale Chapati (Photo Credit : Pinterest )

Continues below advertisement
1/6
अनेकदा कुटुंबातील सर्वांचे जेवण झाल्यावर काही चपात्या शिल्लक राहतात. अशावेळी या शिल्लक राहिलेल्या चपात्यांसोबत काय करावं, हा प्रश्न पडतो.
2/6
दररोज चपाती बनवताना त्यातील एक चपाती बाजूला ठेवून गायीसाठी खायला द्या. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येईल.
3/6
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, कुंडलीतील ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी चपातीशी संबंधित अनेक उपाय सुचवले आहेत.
4/6
जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर अमावास्येला किंवा शनिवारी दोन शिळ्या चपात्या आणि खीर गायीला खायला द्या. जेणेकरून शनीचा क्रोध कमी होतो.
5/6
ज्यांच्या कुंडलीत राहू दोष असेल, त्यांनी दररोज चपातीवर मोहरीचे तेल लावून काळ्या कुत्र्याला खायला द्यावे यामुळे तुमचा राहू दोष कमी होऊ शकतो.
Continues below advertisement
6/6
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola