एक्स्प्लोर

Promise Day 2024 : या 5 राशींचे लोक वचन पाळण्यात अव्वल!

या 5 राशीचे लोक वचन पाळण्यात अव्वल! (Photo Credit : unsplash)

1/11
व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'आहे.  (Photo Credit : unsplash)

2/11
आज 11  फेब्रुवारी 'प्रॉमिस डे' आहे. सर्वत्र प्रेमाच वातावरण पाहायला मिळत आहे.  (Photo Credit : unsplash)

3/11
प्रॉमिस डे च्या दिवशी प्रेमात असलेले जोडीदार आपल्या प्रेमासाठी वचन देतात.  (Photo Credit : unsplash)

4/11
प्रत्येक जण ही वचने पूर्ण करतात असे नाही. ते प्रत्येकाच्या हातात नसतं.  (Photo Credit : unsplash)

5/11
ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी आघाडीवर आहेत, जे आपल्या जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असतात. (Photo Credit : unsplash)

6/11
मेष रास :  प्रेमाचे वचन पाळणाऱ्यांबद्दल  मेष राशीचे लोक प्रेमाचे वचन पाळणासाठी  पहिल्या क्रमांकावर असतात.आपलं प्रेम आणि नातं टिकवण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करतात.  (Photo Credit : unsplash)

7/11
कर्क रास : कर्क राशीचे लोक साधेपणाने आणि सत्यतेने जगतात, ते त्यांचे वचन पाळतात. भावनिक मन असलेले कर्क राशीचे लोक आपल्या प्रियकराच्या प्रत्येक लहान-मोठ्या आनंदाची काळजी घेतात.  (Photo Credit : unsplash)

8/11
तूळ रास : तूळ राशीचे लोक अत्यंत रोमँटिक आणि प्रेमाला समर्पित म्हणून ओळखले जातात. ते त्यांचे नाते, प्रेम, निष्ठा आणि विश्वासाच्या तराजूवर तोलतात. (Photo Credit : unsplash)

9/11
धनु रास : धनु राशीचे लोक जोडीदाराला दिलेले वचन पाळणे या यादीत सामील होतात. प्रियकराला दिलेले वचन ते मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा परंपरांवर प्रचंड विश्वास आहे (Photo Credit : unsplash)

10/11
वृश्चिक रास :वृश्चिक राशीचे लोक आपल्या वचनांवर ठाम असतात. वृश्चिक राशीचे लोक घाईगडबडीत कोणालाच आश्वासने देत नाहीत, तर दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात.  (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget