Pramanand Maharaj: आई-वडिलांचा अपमान केल्याने मुलांना खरंच शिक्षा मिळते का? प्रेमानंद महाराज म्हणाले...
Pramanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पालकांचा अपमान केल्याने मुलांना शिक्षा मिळते की नाही?

Hindu Religion (Pic credit:instagram)
1/8
आई-वडील हे मुलांसाठी तीर्थस्वरूप असतात. आई-वडील आपल्या लेकराच्या चांगल्या संगोपनासाठी जीवाचं रान करतात.
2/8
जे नामस्मरण करतात, त्यांचे हृदय कोमल असते. तर अशुद्ध मनामुळे इतरांचा अपमान, हिंसाचार आणि इतरांना वेदना देण्याच्या भावना निर्माण होतात.
3/8
नामस्मरण केल्याने बुद्धी शुद्ध होते आणि शुद्ध बुद्धीने गुन्हे होत नाहीत.
4/8
एका भक्ताने प्रसिद्ध कथाकार संत प्रेमानंद महाराजांना विचारले,'पालकांचा अपमान केल्याबद्दल मुलांना शिक्षा मिळते का?'
5/8
या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले, 'जर एखादा मुलगा त्याच्या पालकांचा वारंवार अपमान करत असेल, तर आई-वडील त्यांच्या मागील जन्माचे परिणाम भोगत असतात.
6/8
पुढे भक्ताने विचारले, 'अशा परिस्थितीत पालक काय करू शकतात?'
7/8
यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, 'पालकांनी देवाला प्रार्थना करावी की त्यांच्या मुलाची बुद्धी शुद्ध व्हावी. त्याला नामस्मरण करण्याची बु्द्धी मिळावी.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 29 Sep 2025 06:22 PM (IST)