new born babycare in winters: new born babycare in winters
new born babycare in winters : वाढत्या थंडी आणि प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम नवजात बाळांच्या आरोग्यावर होतो, म्हणूनच, पालकांनी त्यांच्या नवजात बाळांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

new born babycare in winters
1/11
नवजात बाळांची रोग प्रतिकारशक्ती खूप कमी असते म्हणून त्यांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
2/11
बदलतं वातावरण आणि वाढत्या प्रदूषणामुळे बाळांच्या आरोग्य परिणाम होऊ शकतो. थंडीमुळे त्यांना सर्दी, भूक कमी होणे, झोप न येणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
3/11
नवजात बाळांना थंडी आणि प्रदूषणापासून वाचवण्यासाठी, त्यांना उबदार कपडे घाला. हलके स्वेटर, टोपी आणि मोजे घालून ठेवा .
4/11
बाळासाठी घरात स्वच्छ हवा निर्माण करण्यासाठी एयर प्युरियरचा वापर करा .
5/11
जास्तीत जास्त वेळ बाळाला कोवळ्या उन्हात ठेवा, याने बाळाच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी होणार नाही .
6/11
हिवाळ्यात बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला त्याला जास्त वेळ पाण्यात ठरवू नका .
7/11
बाळाच्या हाता -पायात मोजे घाला ,ज्याने त्याला थंडी वाजणार नाही .
8/11
बाळाच्या हाता -पायात मोजे घाला ,ज्याने त्याला थंडी वाजणार नाही .
9/11
बाळाला हलका खोकला किंवा सर्दीचे लक्षणं अडळल्यास त्वरित डॉक्टर कडे घेऊन जा .
10/11
हिलवल्यात बाळाला जास्त वेळ बाहेर नेऊ नका.
11/11
(टीप: वरील माहिती केवळ सर्वसाधारण माहितीपुरती असून, एबीपी माझा यामधील कोणताही दावा नाही.)
Published at : 20 Nov 2025 02:12 PM (IST)