Healthy Food : निरोगी अन्नही वाढवू शकतं वजन! जाणून घ्या योग्य खाण्याची पद्धत!

Healthy Food : वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त काय खाता हे नव्हे, तर अन्न कसं शिजवत आणि किती प्रमाणात खाताय हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

Continues below advertisement

Healthy Food

Continues below advertisement
1/8
तुम्ही दररोज काय खाता याबरोबरच ते कसं शिजवत आहात आणि किती प्रमाणात खात आहात, याचा तुमच्या वजनावर मोठा परिणाम होतो. फक्त अन्नाचा प्रकार नव्हे, तर ती तयार करण्याची प्रक्रियाही महत्त्वाची असते.
2/8
अन्न शिजवण्याची किंवा प्रक्रिया करण्याची पद्धत त्याच्या कॅलरीज आणि पोषणमूल्यावर थेट परिणाम करते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने शिजवलेले अन्न वजन वाढवू शकते.
3/8
प्रोटीनयुक्त पदार्थ जसे चिकन, अंडी किंवा दही वजन कमी करण्यासाठी चांगले असतात. पण ते तळलेले किंवा जास्त तेलात बनवले तर फायदा कमी होतो. योग्य पद्धतीने खाल्लेले अन्नच परिणाम देते.
4/8
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
5/8
बटाटेही योग्य पद्धतीने खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत करतात. उकडलेले बटाटे कमी कॅलरीचे आणि पोट भरणारे असतात, पण तळलेले बटाटे कॅलरीज झपाट्याने वाढवतात.
Continues below advertisement
6/8
ब्लॅक कॉफीमध्ये जवळजवळ कॅलरीज नसतात आणि ती मेटाबॉलिझम वाढवते. पण त्यात साखर, क्रीम किंवा सिरप घातल्यास ती उच्च कॅलरीचं पेय बनते आणि वजन वाढवते.
7/8
ब्लॅक कॉफीमध्ये जवळजवळ कॅलरीज नसतात आणि ती मेटाबॉलिझम वाढवते. पण त्यात साखर, क्रीम किंवा सिरप घातल्यास ती उच्च कॅलरीचं पेय बनते आणि वजन वाढवते.
8/8
शेवटी, वजन नियंत्रणात ठेवायचं असल्यास फक्त काय खाता हे न पाहता, ते कसं शिजवत आणि किती प्रमाणात खाताय हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. योग्य पद्धतीने बनवलेलं अन्नच शरीरासाठी उपयुक्त ठरतं.
Sponsored Links by Taboola