एक्स्प्लोर

Heart Health : ह्रदयाचं आरोग्य सांभाळायचंय? 'या' 5 डाळींचा आहारात समावेश करा

Heart Health Tips : ह्रदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग्य आहार घेणंही आवश्यक आहे.

Heart Health Tips

1/9
Heart Health Tips : ह्रदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग्य आहार घेणंही आवश्यक आहे. ह्रदयाचं उत्तम आरोग्यासाठी प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक आहार घेण्याची आवश्यकता असते. (PC:istock)

2/9
या पोषकतत्वांचा आहारात समावेश केल्याने ह्रदय स्वास्थ चांगलं राखलं जाईल. आहारात डाळींचा समावेश करणं खूप फायदेशीर आहे. डाळीचं सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होऊन अनेक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.(PC:istock)

3/9
मसूर डाळ : मसूरमध्ये फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मसूर डाळीमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. (PC:istock)

4/9
चणा डाळ : चणा डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. प्रथिने शरीराचे स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करतात. (PC:istock)

5/9
चणा डाळीमध्ये फायबर असते, यामुळे पचन सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर होते. फायबरचे सेवन हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.(PC:istock)

6/9
मूग डाळ : मूग डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मूग खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. याच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह चांगला राहतो आणि हृदयाचे स्नायू बळकट होतात.(PC:istock)

7/9
तूर डाळ : तूर डाळमध्ये प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. (PC: adobestock)

8/9
तूर डाळीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयाला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. तूर डाळ एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.(PC: freepik)

9/9
चवळी : चवळीमध्ये फोलेट, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. यामुळे होमोसिस्टीन कमी होण्यास मदत करू होते. होमोसिस्टीन वाढणे हे, हृदयरोगाचे प्रमुख कारण आहे.(PC:istock)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Manoj Jarange : मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतंKshitij Thakur PC| राजन नाईक लाईट बंद करून लपलेले, मर्द असले तर, क्षितिज ठाकूरांची स्फोटक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 19 November 2024Anil Deshmukh Discharge : अनिल देशमुख यांना रुग्णालयातून  डिस्चार्ज ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...

Embed widget