एक्स्प्लोर

वजन वाढतं अन् केसही गळतात? असं का होतं? व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास कोणती लक्षणे दिसतात?

Health Tips :

Health Tips :

Health Tips

1/10
आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी फार महत्वाचं असतं.
आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी फार महत्वाचं असतं.
2/10
व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करतं.
व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करतं.
3/10
तसेचं, व्हिटॅमिन डी आपल्या रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरस वाढवण्यास महत्वाची भूमिका बजावते.
तसेचं, व्हिटॅमिन डी आपल्या रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरस वाढवण्यास महत्वाची भूमिका बजावते.
4/10
व्हिटॅमिन डीच्या कमरतेमुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात.
व्हिटॅमिन डीच्या कमरतेमुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात.
5/10
मात्र, याकडे दुर्लक्ष न करता आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं. चला तर जाणून घेऊयात व्हिटॅमिन डीच्या कमरतेची लक्षणं.
मात्र, याकडे दुर्लक्ष न करता आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं. चला तर जाणून घेऊयात व्हिटॅमिन डीच्या कमरतेची लक्षणं.
6/10
जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमरता असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता तुमच्या आहारात दुगधजन्य पदार्थांचा समावेश करावा.
जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमरता असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता तुमच्या आहारात दुगधजन्य पदार्थांचा समावेश करावा.
7/10
हाडांचं सतत दुखणं हे व्हिटॅमिन डीच्या कमरतेचं मुख्य लक्षणं मानलं जातं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घ्यावी.
हाडांचं सतत दुखणं हे व्हिटॅमिन डीच्या कमरतेचं मुख्य लक्षणं मानलं जातं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घ्यावी.
8/10
तसेच व्हिटॅमिन डीच्या कमरतमुळे एंन्झायटी किंवा डिप्रेशन यांसारखे आजारही होऊ शकतात.
तसेच व्हिटॅमिन डीच्या कमरतमुळे एंन्झायटी किंवा डिप्रेशन यांसारखे आजारही होऊ शकतात.
9/10
याबरोबरच व्हिटॅमिन डीची कमरता असल्यास केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम अॅक्टिव्ह ठेवण्यास मदत करतं.
याबरोबरच व्हिटॅमिन डीची कमरता असल्यास केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम अॅक्टिव्ह ठेवण्यास मदत करतं.
10/10
पण, व्हिटॅमिन डीची कमरता असल्यास आपलं मेटाबॉलिजम स्लो होतं आणि त्यामुळे काहीही खाल्ल्यास आपलं वजन वाढतं.
पण, व्हिटॅमिन डीची कमरता असल्यास आपलं मेटाबॉलिजम स्लो होतं आणि त्यामुळे काहीही खाल्ल्यास आपलं वजन वाढतं.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Happy Children’s Day 2026: बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
World Pneumonia Day 2026 : हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
Embed widget