Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : डार्क चॉकलेट आरोग्यासाठी चांगलं की वाईट?
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडार्क चॉकलेटच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते.
विशेषतः ते शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. त्याच वेळी, चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली असू शकते.
तणावाची पातळी कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करा. हे मेंदूमधील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. तसेच, हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे.
भूक नियंत्रित ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले जाऊ शकते. भूक कमी करून तुमचे वजन कमी करण्यातही ते प्रभावी आहे.
गरोदरपणातही डार्क चॉकलेटचे सेवन केले जाऊ शकते. हे गर्भवती महिलांसाठी आरोग्यदायी आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.