Health Tips : झोपेत मेंदू काय करतो माहितीये? विज्ञानाचा खुलासा
Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात झोपेकडे दुर्लक्ष केले जाते अपूर्ण झोप शरीरावर परिणाम करते ?

Health Tips
1/10
झोपेला रोजचा आराम समजून आपण दुर्लक्षित करतो ,पण झोपेचं सत्य आश्चर्यचकित करणार आहे .
2/10
झोपेत आपला मेंदू शरीराची हालचाल थांबवतो ,त्यामुळे स्वप्न बघताना सुद्धा शरीर हालचाल करत नाही .
3/10
स्वप्न रात्रभर येत नाही ; तर REP - Rapid Eye Movement च्या काळात छोट्या छोट्या भागात येतात
4/10
झोपेची कमतरता शरीरावर चुकीचा परिणाम करते.
5/10
पुरेशी झोप झाल्यावर मेंदू चांगलं करतो म्हणून झोप गरजेची आहे
6/10
कधी कधी मेंदू काही क्षणांसाठी बंद होतो ,पण डोळे उघडे राहतात ह्या अवस्थेला मायक्रो स्लीप म्हणतात . मायक्रो स्लीप झोपेच्या कमतरतेमुळे होतो .
7/10
काही लोकांमध्ये दुर्लभ जीन असतात ज्यामुळे सामान्य व्यक्तीपेक्षा त्यांना कमी झोप लागते .
8/10
झोपेची कमतरता निर्णय क्षमंतांवर परिणाम करू शकते , ज्यामुळे मायक्रो शटडाउन होऊ शकत.
9/10
झोप हा फक्त आराम नाही तर शरीराची काळजी घेणं आहे.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे .यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )
Published at : 09 Jan 2026 04:30 PM (IST)